Filmy Stories सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, जुही चावलीची मुलांना लाइमलाइटमध्ये दूर राहणं पसंत करतात..आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. ...
Akash Thosar : होय, आकाशने एक कलरफुल फोटोशूट केलं आहे. त्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
Ranbir Kapoor, Alia Bhatt : होय, राहा आलियासारखी होऊ नये, असं रणबीरला वाटतंय आणि त्याचं कारणही त्याने सांगितलं आहे. ...
Govinda : अभिनयाव्यतिरिक्त गोविंदा त्याच्या डान्सिंग आणि अप्रतिम कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. ...
Drishyam 3 : होय, येत्या काळात 'दृश्यम'चा तिसरा पार्ट अर्थात 'दृश्यम ३' प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याच चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट आहे. ...
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात वितुष्ट असल्याचं जगजाहीर आहे. बऱ्याच काळापासून दोघांमध्ये विस्तव जात नाही. ...
होळी हा रंगांचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. रंगांची उधळण करत उत्साहात साजरा केला जाणारा हा सण बॉलीवूडकरांनी एन्जॉय केला. ...
'तू झुठी मै मक्कार' हा सिनेमा आजच रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...
एका मुलाखतीमुळे तो आता चर्चेत आला आहे ज्यामध्ये त्याने पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. ...
Kangana Ranaut : आज कंगणा रनौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात ती तिच्या सिनेमाच्या सेटवरील लोकांसोबत रंग खेळताना दिसत आहे. ...