Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन - Marathi News | senior actress asha nadkarni passed away work in marathi or hindi film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

आशा नाडकर्णी यांनी वयाच्या ८० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही बातमी समोर येताच इंडस्ट्रीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ...

किसिंग सीनमुळे नीना गुप्ता यांचे झाले हाल; डेटॉलने धुवावा लागला होता चेहरा - Marathi News | lust stories 2 fame actress neena gupta share her first kissing scene-experience | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :किसिंग सीनमुळे नीना गुप्ता यांचे झाले हाल; डेटॉलने धुवावा लागला होता चेहरा

Neena gupta: हा अनुभव त्यांच्यासाठी प्रचंड वाईट होता, असं त्यांनी सांगितलं. ...

शापित बंगला... 'निळा प्रकाश'... आणि लेखकाची गोष्ट; भट्टी जमून आलेला 'नीलावेलीचम' - Marathi News | The Cursed Bungalow... 'Blue Light'... and the Writer's Story; Read review of 'Neelavelicham' Movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शापित बंगला... 'निळा प्रकाश'... आणि लेखकाची गोष्ट; भट्टी जमून आलेला 'नीलावेलीचम'

Neelavelicham : विकेंडला OTT वर काही बघायचं असेल तर या 'निळ्या प्रकाशा'मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी 'नीलावेलीचम' जरूर बघा ...

'गदर २'चं पहिलं गाणं रिलीज, थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्या पडतील! तुम्हीही व्हाल 'दीवाने'! - Marathi News | 'Ud Ja Kale Kava' song from 'Gadar 2' released, whistles will literally blow in theaters! You too will be 'crazy'! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गदर २'चं पहिलं गाणं रिलीज, थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्या पडतील! तुम्हीही व्हाल 'दीवाने'!

Gadar 2 : 'उड़ जा काले कावा' गाण्यातील तारा सिंग आणि सकीनाच्या केमिस्ट्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

“पुराव्यांची विश्वासार्हता...”; सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी फडणवीसांचा मोठा खुलासा! - Marathi News | dcm devendra fadnavis big update on sushant singh rajput death case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“पुराव्यांची विश्वासार्हता...”; सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी फडणवीसांचा मोठा खुलासा!

Devendra Fadnavis On Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक यंत्रणांकडून तपास करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस काही हाती लागल्याचे दिसत नाही. ...

'४०० लोक एका टॉयलेटमध्ये, जगणं कठीण झालं होतं पण... ', तुरूंगात राहिलेल्या एजाज खानचा धक्कादायक खुलासा - Marathi News | '400 people in one toilet, life became difficult but...', a shocking revelation of jailed Ejaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'४०० लोक एका टॉयलेटमध्ये, जगणं कठीण झालं होतं पण... ', तुरूंगात राहिलेल्या एजाज खानचा धक्कादायक खुलासा

Ajaj Khan : बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला २०२१ साली ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. दोन वर्ष तुरुंगावास भोगल्यानंतर अभिनेता जामीनावर सुटला आहे. ...

'करणने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'; अनुष्का शर्माचं मोठं विधान - Marathi News | bollywood actress anushka sharma karan johar harassments bad touch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'करणने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'; अनुष्का शर्माचं मोठं विधान

Anushka sharma: 'ए दिल है मुश्किल'च्या वेळी करणने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप अनुष्काने केला आहे. ...

'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा - Marathi News | pooja bhatt revealed alia mother soni razdan was guilty marrying mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

Pooja bhatt:बिग बॉस ओटीटीवर पर्सनल लाइफविषयी खुलासे करणाऱ्या पूजाची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. ...

Pushpa 2 : रश्मिका मंदानानं सुरू केलं 'पुष्पा २'चं शूटिंग, श्रीवल्लीनं शेअर केला सेटवरील व्हिडीओ - Marathi News | Pushpa 2: Rashmika Mandana started shooting for 'Pushpa 2', Srivalli shared a video from the sets | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pushpa 2 : रश्मिका मंदानानं सुरू केलं 'पुष्पा २'चं शूटिंग, श्रीवल्लीनं शेअर केला सेटवरील व्हिडीओ

Pushpa 2 : रश्मिका मंदानाने नुकतेच 'अ‍ॅनिमल'चे शूटिंग पूर्ण केले आणि आता 'पुष्पा २'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ...