ऐश्वर्या बच्चन नाही तर या मैत्रिणीने दिले अभिषेक बच्चनला खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 10:12 IST2018-01-29T04:42:11+5:302018-01-29T10:12:11+5:30
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या आपला आगामी चित्रपट मनमर्जियांला घेऊन चर्चेत आहे. अनेक दिवसानंतर अभिषेक मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ...
.jpg)
ऐश्वर्या बच्चन नाही तर या मैत्रिणीने दिले अभिषेक बच्चनला खास गिफ्ट
ब लिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या आपला आगामी चित्रपट मनमर्जियांला घेऊन चर्चेत आहे. अनेक दिवसानंतर अभिषेक मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अनुराग कश्यपच्या मनमर्जियां चित्रपटात तो झळकणार आहे. चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या अभिषेक बच्चनची स्वारी आनंदात आहे. या मागचे कारण त्याला मिळालेल्या चित्रपटात नसून काही दुसरेच आहे. अभिषेकला खास गिफ्ट मिळाले आहे. हे गिफ्ट अभिषेकला रणबीर कपूरची बहिण रिद्धिमाने दिले आहे. रिद्धिमाने अभिषेकला एका ब्रेसलेट गिफ्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेकला हे गिफ्ट खूपच आवडले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा अभिषेक बच्चनची खूप चांगली मैत्रिण आहे. सेलिब्रेटी चॅरिटी फुटबॉल मॅच दरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. रिद्धिमाने स्वत: अभिषेक बच्चनसाठी गिफ्ट तयार केले आहे. रिद्धिमा ज्वेलरी डिझायनर आहे. त्यामुळेच तिने अभिषेकसाठी गिफ्ट तयार केले. अभिषेकचा ब्रेसलेट घातलेला फोटो रिद्धिमाने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.