मॉम श्रीदेवीप्रमाणेच परफेक्‍ट स्‍टाइल क्‍वीन आहे जान्हवी कपूर,पाहा हे तिचे खास फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST2018-05-15T09:03:31+5:302018-06-27T19:49:51+5:30

बॉलिवडूची चांदणी श्रीदेवी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही चेह-यावरचे सौदर्य कायम होते.विशेष म्हणजे श्रीदेवीने सौंदर्यांसह अभिनयानेही रसिकांचे मनं जिंकली आहेत. अजूनही अभिनेत्री श्रीदेवी या जगात नाहीत ही कल्पना कुणालाच करवत नाही.म्हणूनच रसिक आता श्रीेदेवीची लेक जान्हवी कपूरमध्ये तिची छबी पाहतात.म्हणूनच जान्हवीच्या प्रत्येक फोटो पाहताना रसिकही श्रीदेवीची आठवण केल्याशिवाय राहत नाही.श्रीदेवीच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीहीनेही बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.लवकरच जान्हवीचा पहिला सिनेमा 'धडक'प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील जान्हवीचे भविष्य उज्ज्वल राहो अशा शुभेच्छाच तिला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mom is the perfect style Queen like Sridevi, Jhanvi Kapoor, see her special photo! | मॉम श्रीदेवीप्रमाणेच परफेक्‍ट स्‍टाइल क्‍वीन आहे जान्हवी कपूर,पाहा हे तिचे खास फोटो !

मॉम श्रीदेवीप्रमाणेच परफेक्‍ट स्‍टाइल क्‍वीन आहे जान्हवी कपूर,पाहा हे तिचे खास फोटो !

लिवडूची चांदणी श्रीदेवी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही चेह-यावरचे सौदर्य कायम होते.विशेष म्हणजे श्रीदेवीने सौंदर्यांसह अभिनयानेही रसिकांचे मनं जिंकली आहेत. अजूनही अभिनेत्री श्रीदेवी या जगात नाहीत ही कल्पना कुणालाच करवत नाही.म्हणूनच रसिक आता श्रीेदेवीची लेक जान्हवी कपूरमध्ये तिची छबी पाहतात.म्हणूनच जान्हवीच्या प्रत्येक फोटो पाहताना रसिकही श्रीदेवीची आठवण केल्याशिवाय राहत नाही.श्रीदेवीच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीहीनेही बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.लवकरच जान्हवीचा पहिला सिनेमा 'धडक'प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील जान्हवीचे भविष्य उज्ज्वल राहो अशा शुभेच्छाच तिला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉलिवडूची चांदणी श्रीदेवी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही चेह-यावरचे सौदर्य कायम होते.विशेष म्हणजे श्रीदेवीने सौंदर्यांसह अभिनयानेही रसिकांचे मनं जिंकली आहेत. अजूनही अभिनेत्री श्रीदेवी या जगात नाहीत ही कल्पना कुणालाच करवत नाही.म्हणूनच रसिक आता श्रीेदेवीची लेक जान्हवी कपूरमध्ये तिची छबी पाहतात.म्हणूनच जान्हवीच्या प्रत्येक फोटो पाहताना रसिकही श्रीदेवीची आठवण केल्याशिवाय राहत नाही.श्रीदेवीच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीहीनेही बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.लवकरच जान्हवीचा पहिला सिनेमा 'धडक'प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील जान्हवीचे भविष्य उज्ज्वल राहो अशा शुभेच्छाच तिला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Mom is the perfect style Queen like Sridevi, Jhanvi Kapoor, see her special photo!