पाहा,या आठवड्यातील Best Dressed सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-26T10:44:12+5:302018-06-27T20:04:40+5:30

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनकडे सगळ्यांचेच लक्ष असते. यातही बॉलिवूड काही स्टार्स खास लक्ष वेधून घेतात. या स्टार्सचा फॅशनसेन्स जबरदस्त आहे. या आठवड्यात काही स्टार्सचा जबरदस्त फॅशन सेन्स दिसून आला. तुम्हीही बघाच...

Look, this week's Best Dressed Celebrity! | पाहा,या आठवड्यातील Best Dressed सेलिब्रिटी!

पाहा,या आठवड्यातील Best Dressed सेलिब्रिटी!

लिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनकडे सगळ्यांचेच लक्ष असते. यातही बॉलिवूड काही स्टार्स खास लक्ष वेधून घेतात. या स्टार्सचा फॅशनसेन्स जबरदस्त आहे. या आठवड्यात काही स्टार्सचा जबरदस्त फॅशन सेन्स दिसून आला. तुम्हीही बघाच...
करिना कपूर या आठवड्यात विमानतळावर दिसली. तिचा हा लूक कमालीचा स्टाईलिश होता.

Web Title: Look, this week's Best Dressed Celebrity!