पाहा, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-05T10:35:19+5:302018-06-27T20:06:10+5:30

दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा,गौरी खान आणि सनी लिओनी या बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Look, some of your celebrity celebrities 'ekward' photo !! | पाहा, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो !!

पाहा, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो !!

पिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा,गौरी खान आणि सनी लिओनी या बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अलीकडे ‘पद्मावती’च्या ३डी ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये दीपिकाने अशी पोज दिली. एका पत्रकाराने तिला एक प्रश्न विचारला. यावर दीपिकाची प्रतिक्रिया काहीशी अशी होती.

Web Title: Look, some of your celebrity celebrities 'ekward' photo !!