पाहा, तैमूर अली खानचे काही सुपर क्यूट फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-20T06:13:32+5:302018-06-27T20:02:31+5:30

आज २० डिसेंबर म्हणजे, तैमूर अली खान याचा बर्थ डे. जन्मापासूनच तैमूर सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. आज तैमूर आपला पहिला वाढदिवस साजरा करतो आहे. तैमूरच्या वाढदिवशी पाहू या त्याचे काही खास फोटो...

Look, some super-cute photos of Timur Ali Khan! | पाहा, तैमूर अली खानचे काही सुपर क्यूट फोटो!

पाहा, तैमूर अली खानचे काही सुपर क्यूट फोटो!

२० डिसेंबर म्हणजे, तैमूर अली खान याचा बर्थ डे. जन्मापासूनच तैमूर सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. आज तैमूर आपला पहिला वाढदिवस साजरा करतो आहे. तैमूरच्या वाढदिवशी पाहू या त्याचे काही खास फोटो...
तैमूर जन्मला, त्याच्या नावाची घोषणा झाली आणि याचसोबत त्याच्या नावावरून कॉन्ट्रोवर्सी सुरु झाली होती.

तैमूरचा कुठलाही फोटो येवो तो काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतो. तैमूरची लोकप्रीयता इतकी आहे की, त्याच्यासमोर शाहरूख आणि सलमानचे स्टारडमही फिके पडते.

Web Title: Look, some super-cute photos of Timur Ali Khan!