​पाहा : ‘रूस्तम’मधील रूबाबदार अक्षय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 21:08 IST2016-06-28T15:38:07+5:302016-06-28T21:08:07+5:30

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन  स्टार अक्षय कुमार याने आपल्या आगामी ‘रूस्तम’ या चित्रपटाचे पोस्टर आज रिलीज केले. सोबतच ‘रूस्तम’च्या ट्रेलर लॉन्चची ...

Look: Renowned in 'Rustom' | ​पाहा : ‘रूस्तम’मधील रूबाबदार अक्षय

​पाहा : ‘रूस्तम’मधील रूबाबदार अक्षय


/>बॉलिवूडचा अ‍ॅक्शन  स्टार अक्षय कुमार याने आपल्या आगामी ‘रूस्तम’ या चित्रपटाचे पोस्टर आज रिलीज केले. सोबतच ‘रूस्तम’च्या ट्रेलर लॉन्चची तारीखही जाहिर केली. येत्या गुरुवारी म्हणजे ३० जूनला ‘रूस्तम’चे ट्रेलर लॉन्च होणार आहे. ‘रूस्तम’मध्ये अक्षय कुमार एका नौदल अधिकाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अक्षय कुमार नौदल अधिकाºयाच्या पोशाखात आहे आणि त्याच्या मागे नौदलाचे अधिकारी उभे आहेत. पोस्टरवरच ट्रेलर लॉन्चची तारीखही दिली आहे. यापूर्वीही ‘हॉलीडे: अ सोल्जर इज नेव्हर आॅफ ड्युटी’मध्ये अक्षय सैन्य अधिकाºयाच्या भूमिकेत दिसला होता.

 

Web Title: Look: Renowned in 'Rustom'