पाहा, बॉलिवूड स्टार्सची दिवाळी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-20T10:38:31+5:302018-06-27T20:07:54+5:30

बॉलिवूडमध्ये दिवाळी उत्साहात साजरी झाली. बच्चन कुटुंबापासून तर कपूर कुटुंबापर्यंत सगळ्यांनी दिवाळी साजरी केली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळीवर एक खास नजर...

Look, Bollywood stars Diwali ...! | पाहा, बॉलिवूड स्टार्सची दिवाळी...!

पाहा, बॉलिवूड स्टार्सची दिवाळी...!

लिवूडमध्ये दिवाळी उत्साहात साजरी झाली. बच्चन कुटुंबापासून तर कपूर कुटुंबापर्यंत सगळ्यांनी दिवाळी साजरी केली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळीवर एक खास नजर...
अमिताभ बच्चन यांचे दिवाळी सेलिब्रेशन सगळ्यात खास राहिले. अमिताभ यांनी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केले.

Web Title: Look, Bollywood stars Diwali ...!