​‘बेफिक्रे’चे हॉट पोस्टर पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 16:00 IST2016-07-09T10:30:42+5:302016-07-09T16:00:42+5:30

‘बेफिक्रे’चे नवे ‘हॉट’ पोस्टर आज रिलीज झाले. ‘हॉट’ का, ते पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हाला कळले असेलच. या पोस्टरमध्ये रणवीर-वाणी पुन्हा ...

Look at the bizarre hot poster !! | ​‘बेफिक्रे’चे हॉट पोस्टर पाहाच!!

​‘बेफिक्रे’चे हॉट पोस्टर पाहाच!!

ेफिक्रे’चे नवे ‘हॉट’ पोस्टर आज रिलीज झाले. ‘हॉट’ का, ते पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हाला कळले असेलच. या पोस्टरमध्ये रणवीर-वाणी पुन्हा एकदा किस्सी-विस्सी करताना दिसत आहे. रणवीरने वाणीला उचलून घेतलेय आणि किस करतोय, असे हे पोस्टर आहे. यापूर्वीच्या चित्रपटाच्या पोस्टरमध्येही रणवीर व वाणी परस्परांना किस करताना दिसले होते. ‘बेफिक्रे’मध्ये रणवीर व वाणी यांचे जवळजवळ २४ किसींग व इंटिमेट सीन आहेत. नुकतीच या चित्रपटाची शूटींग सुरु झाली. शाहरूख खान अभिनीत ‘रब ने बना दी जोडी’ नंतर आदित्य चोपडा यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात वापसी केली आहे. पॅरिसच्या सुंदर भूमीवर साकारलेला हा चित्रपट आणि यातील रणवीर-वाणी हॉट केमिस्ट्री किती आग लावते, ते लवकरच बघू, येत्या ९ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

Web Title: Look at the bizarre hot poster !!