​‘पिंक’ साठी माझी प्रेरणा लेडी गागा- तापसी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 13:09 IST2016-09-04T07:39:42+5:302016-09-04T13:09:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या आगामी ‘पिंक’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय गायिका लेडी गागा पासून प्रेरणा घेतली अांहे. ‘पिंक’ चित्रपटाचा ट्रेलर ...

Lady Gaga-Tapi! My inspiration for 'Pink'! | ​‘पिंक’ साठी माझी प्रेरणा लेडी गागा- तापसी !

​‘पिंक’ साठी माझी प्रेरणा लेडी गागा- तापसी !


/>बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या आगामी ‘पिंक’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय गायिका लेडी गागा पासून प्रेरणा घेतली अांहे. ‘पिंक’ चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूपच पसंत पडला. या चित्रपटाचे कथानक तीन मुलींवर आधारित आहे, ज्या एका गुन्ह्यात अडकलेल्या असतात. 
शुजीत सरकार निर्मित ‘पिंक’ मध्ये अमिताभ बच्चन एका वकीलाची भूमिका साकारत आहेत. तापसी ने या चित्रपटातील आपली भावनात्मक भूमिकेसाठी लेडी गागाच्या गाण्यांपासून प्रेरणा घेतली आहे. 

Web Title: Lady Gaga-Tapi! My inspiration for 'Pink'!