‘की अ‍ॅन्ड का’ चा फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:54 IST2016-01-16T01:06:55+5:302016-02-06T07:54:23+5:30

'की अँण्ड का' अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील पहिलाच चित्रपट आर. बल्की दिग्दर्शित 'की अँण्ड का' ...

'Key And K''s First Look Out | ‘की अ‍ॅन्ड का’ चा फर्स्ट लूक आऊट

‘की अ‍ॅन्ड का’ चा फर्स्ट लूक आऊट

dir="rtl">'की अँण्ड का'
अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील पहिलाच चित्रपट आर. बल्की दिग्दर्शित 'की अँण्ड का' असणार आहे. नुकताच चित्रपटाचा फस्र्ट लूक आऊट करण्यात आला आहे. त्या दोघांची एकदम सिझलिंग केमिस्ट्री असणार हे या फस्र्ट लूकमधून कळते आहे. अर्जुनने टिवटरवर सांगितले की,' गुड स्टार्ट टू द ईअर आय से..किआ अँण्ड कबिरचा रोमान्स सुरू झाला.

arjun kapoor, kareena kapoor



 

Web Title: 'Key And K''s First Look Out