करिना कपूरचा जीम लूक़...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-17T12:37:37+5:302018-06-27T20:18:29+5:30

करिना कपूर खान सध्या तिचे वाढलेले वजन कमी करतेय. त्यामुळे दिवसरात्र एक करून तिला आता पूर्वीसारखी फिटनेस परत मिळवायची आहे. तैमूरच्या जन्मानंतर तिची वाढलेले वजन तिच्यासाठी काळजीचे कारण ठरत आहे.

Kareena Kapoor's Jim Loch ... | करिना कपूरचा जीम लूक़...

करिना कपूरचा जीम लूक़...

रिना कपूर खान सध्या तिचे वाढलेले वजन कमी करतेय. त्यामुळे दिवसरात्र एक करून तिला आता पूर्वीसारखी फिटनेस परत मिळवायची आहे. तैमूरच्या जन्मानंतर तिची वाढलेले वजन तिच्यासाठी काळजीचे कारण ठरत आहे.
तिच्या जीममधून बाहेर पडतांना तिने फोटोग्राफर्सना अशी दाद दिली.

Web Title: Kareena Kapoor's Jim Loch ...