कपिल शर्माच्या आॅनस्क्रीन पत्नीने केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-08T14:53:32+5:302018-06-27T19:52:42+5:30

टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे भलतीच चर्चेत आहे. नुकतेच सुमोनाने तिच्या या फोटोशूटमधील काही हॉट फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड केले. तिचा हा नवा अवतार बघून चाहते दंग राहिले आहेत.

Kapil Sharma's Enscreen wife made a hot photoshoot, see photo! | कपिल शर्माच्या आॅनस्क्रीन पत्नीने केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

कपिल शर्माच्या आॅनस्क्रीन पत्नीने केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

व्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे भलतीच चर्चेत आहे. नुकतेच सुमोनाने तिच्या या फोटोशूटमधील काही हॉट फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड केले. तिचा हा नवा अवतार बघून चाहते दंग राहिले आहेत.
यावेळी सुमोनाने एका फ्लोरल आॅफ शोल्डर गाउनवाल्या ड्रेसमध्येही फोटोशूट केले.

Web Title: Kapil Sharma's Enscreen wife made a hot photoshoot, see photo!