कंगना रणौतची दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-02-24T06:57:54+5:302018-06-27T20:24:59+5:30

रंगून चित्रपटातील मिस ज्युलिया साकारणारी कंगना रणौत एका ज्वेलरी डिझायनिंगच्या लाँचिंगला आली होती. यावेळी ती खूपच ब्युटिफूल दिसत होती. तिच्या मोहक हास्यने तिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Kangana Ranaut's heart-wrenching | कंगना रणौतची दिलखेच अदा

कंगना रणौतची दिलखेच अदा

गून चित्रपटातील मिस ज्युलिया साकारणारी कंगना रणौत एका ज्वेलरी डिझायनिंगच्या लाँचिंगला आली होती. यावेळी ती खूपच ब्युटिफूल दिसत होती. तिच्या मोहक हास्यने तिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी तिने परिधान केलेली ज्वेलरी तिच्या सौंदर्यात चार चाँद लावत होती.

Web Title: Kangana Ranaut's heart-wrenching