जुहीचा चावलाचा दिलखेच अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST2017-10-14T11:06:27+5:302018-06-27T20:08:33+5:30

जुही चावलाचा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर संपूर्ण परिवारासोबत ती मुंबईत शिफ्ट झाली. जुहीने मिस इंडिया किताबा पटाकवला होता. आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. लग्नानंतर जुहीने चित्रपटामधून ब्रेक घेतला. जुहीला जान्हवी आणि अर्जुन नावाची दोन मुलं आहेत.

Judy Chawla's Dilkacha Style | जुहीचा चावलाचा दिलखेच अंदाज

जुहीचा चावलाचा दिलखेच अंदाज

ही चावलाचा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर संपूर्ण परिवारासोबत ती मुंबईत शिफ्ट झाली. जुहीने मिस इंडिया किताबा पटाकवला होता. आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. लग्नानंतर जुहीने चित्रपटामधून ब्रेक घेतला. जुहीला जान्हवी आणि अर्जुन नावाची दोन मुलं आहेत.
जुही चावलाचा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर संपूर्ण परिवारासोबत ती मुंबईत शिफ्ट झाली. जुहीने मिस इंडिया किताबा पटाकवला होता. आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. लग्नानंतर जुहीने चित्रपटामधून ब्रेक घेतला. जुहीला जान्हवी आणि अर्जुन नावाची दोन मुलं आहेत.

Web Title: Judy Chawla's Dilkacha Style