जॅकलीन होणार ‘झलक़..’ ची जज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 10:49 IST2016-06-05T05:12:27+5:302016-06-05T10:49:03+5:30

श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस आता ‘ढिशूम’, ‘हाऊसफुल्ल ३’ नंतर छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत डेब्यू करणार आहे. ‘झलक दिखला जा’ ...

Jacklin will be 'Jhalak ..' judge! | जॅकलीन होणार ‘झलक़..’ ची जज !

जॅकलीन होणार ‘झलक़..’ ची जज !

रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस आता ‘ढिशूम’, ‘हाऊसफुल्ल ३’ नंतर छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत डेब्यू करणार आहे. ‘झलक दिखला जा’ च्या आगामी सीजनमध्ये ती जजच्या भूमिकेत दिसणार आहे. असे कळालेय की, तिने  या भूमिकेसाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे.

सुत्रांनुसार, जॅकलीनने शो चा प्रोमो शूट नुकताच केला आहे. याच्या मागील सीजनवेळी शाहीद कपूर आणि लॉरेन गॉटलिब हे गणेश हेगडे आणि करण जोहर यांच्यासोबत परीक्षकांच्या भूमिकेत होते.

यावेळी शाहीद कपूरच्या जागेवर जॅकलीन फर्नांडिस ही असणार आहे. लॉरेन सुद्धा या शो चा भाग नसणार आहे. करण आणि हेगडे हे शो चा भाग नक्कीच असतील.’ 

Web Title: Jacklin will be 'Jhalak ..' judge!