असा होता केनियामध्ये फॅशन शोसाठी करीना कपूरचा खास अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-28T05:51:10+5:302018-06-27T20:04:35+5:30

केनियामध्ये एक खास शो पार पडला यावेळी करिना कपूर खान यासाठी शो स्टॉपर होती. यावेळी रॅम्पवर करिना अवतरताच सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळाल्या.यावेळी करिनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता.यावेळी एका परिप्रमाणेच करिना दिसत होती.

It was Kareena Kapoor's special appearance for fashion show in Kenya | असा होता केनियामध्ये फॅशन शोसाठी करीना कपूरचा खास अंदाज

असा होता केनियामध्ये फॅशन शोसाठी करीना कपूरचा खास अंदाज

नियामध्ये एक खास शो पार पडला यावेळी करिना कपूर खान यासाठी शो स्टॉपर होती. यावेळी रॅम्पवर करिना अवतरताच सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळाल्या.यावेळी करिनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता.यावेळी एका परिप्रमाणेच करिना दिसत होती.
केनियामध्ये एक खास शो पार पडला यावेळी करिना कपूर खान यासाठी शो स्टॉपर होती. यावेळी रॅम्पवर करिना अवतरताच सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्याचे पाहायला मिळाल्या.यावेळी करिनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता.यावेळी एका परिप्रमाणेच करिना दिसत होती.

Web Title: It was Kareena Kapoor's special appearance for fashion show in Kenya