‘इश्कोहोलिक’ नंतर सोना गाणार पुन्हा गाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 17:40 IST2016-07-30T12:10:44+5:302016-07-30T17:40:44+5:30

 ‘इश्कोहोलिक’ मध्ये पहिल्यांदा गायनाचे सादरीकरण के ल्यानंतर सोनाक्षी सिन्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिला उर्मी मिळाल्याने ती ‘अकिरा’ ...

'Ishkoholic' will sing after Sona again! | ‘इश्कोहोलिक’ नंतर सोना गाणार पुन्हा गाणे!

‘इश्कोहोलिक’ नंतर सोना गाणार पुन्हा गाणे!

 
इश्कोहोलिक’ मध्ये पहिल्यांदा गायनाचे सादरीकरण के ल्यानंतर सोनाक्षी सिन्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिला उर्मी मिळाल्याने ती ‘अकिरा’ मध्येही गाणे म्हणणार आहे.

अ‍ॅक्शन पॅक्ड थ्रिलर ‘अकिरा’ मध्ये ती गाणार म्हटल्यावर चित्रपटात काय धम्माल होईल याबद्दल काही शंकाय का? हैं रंजिशे तेरे मेरे दर्मियाँ जिंदगी, गुंजाईशें समझोतों की दुर तक दिखती नहीं.’ हे प्रमोशनल व्हिडीओ साँग ती गाणार आहे. चित्रपट २ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Web Title: 'Ishkoholic' will sing after Sona again!