हृतिक-यामीचे प्रेम ‘आंधळे ’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 11:03 IST2016-06-03T05:33:02+5:302016-06-03T11:03:02+5:30

 हृतिक रोशन आणि यामी गौतम हे संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २६ ...

Hrithik-Yami's love 'blindly'! | हृतिक-यामीचे प्रेम ‘आंधळे ’ !

हृतिक-यामीचे प्रेम ‘आंधळे ’ !

 
ृतिक रोशन आणि यामी गौतम हे संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. यात डुग्गू म्हणजेच हृतिक यामीसोबत दिसणार आहे.

यामीला तिच्या भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली,‘ मी यात एका अंध मुलीची भूमिका करत असून हृतिक रोशनही माझ्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

cnxoldfiles/span> भूमिकेत रोनित रॉय, रोहित रॉय आणि सोनु सुद महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

Web Title: Hrithik-Yami's love 'blindly'!