सोनम कपूरचा घायाळ करणार अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-23T10:47:34+5:302018-06-27T20:02:01+5:30

सोनम कपूर आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये स्टार किड्स म्हणून एंट्री केली. रणबीर कपूरच्या अपोझिट सावरियाँ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी तिने ब्लैक चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शकाचे काम केले होते.सोनमला फिल्मफेअर अॅवॉर्डनेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.

Forecasting Sonam Kapoor to be wounded | सोनम कपूरचा घायाळ करणार अंदाज

सोनम कपूरचा घायाळ करणार अंदाज

नम कपूर आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये स्टार किड्स म्हणून एंट्री केली. रणबीर कपूरच्या अपोझिट सावरियाँ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी तिने ब्लैक चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शकाचे काम केले होते.सोनमला फिल्मफेअर अॅवॉर्डनेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.
सोनम कपूर आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये स्टार किड्स म्हणून एंट्री केली. रणबीर कपूरच्या अपोझिट सावरियाँ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी तिने ब्लैक चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शकाचे काम केले होते.सोनमला फिल्मफेअर अॅवॉर्डनेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Forecasting Sonam Kapoor to be wounded