Father's Day Special : मराठी सेलिब्रिटींसोबत वडिलांचे फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-17T06:41:41+5:302018-06-27T20:18:39+5:30

प्रत्येक मुलासाठी वडील हे पहिले नायक असतात तर प्रत्येक मुलगी वडिलांसाठी राजकन्या असते. आजचा दिवस म्हणजे वडिलांसाठी आदर, सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मराठी सेलिब्रिटीदेखील आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. चला पाहूया त्यांच्या वडिलांसोबतचे त्यांचे फोटो...!

Father's Day Special: Marathi photo photo with father! | Father's Day Special : मराठी सेलिब्रिटींसोबत वडिलांचे फोटो !

Father's Day Special : मराठी सेलिब्रिटींसोबत वडिलांचे फोटो !

रत्येक मुलासाठी वडील हे पहिले नायक असतात तर प्रत्येक मुलगी वडिलांसाठी राजकन्या असते. आजचा दिवस म्हणजे वडिलांसाठी आदर, सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. मराठी सेलिब्रिटीदेखील आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. चला पाहूया त्यांच्या वडिलांसोबतचे त्यांचे फोटो...!
गायिका सायली पंकज सोबत वडील सुबोध जोशी

Web Title: Father's Day Special: Marathi photo photo with father!