अमितसोबत काम करण्यास एव्हलिन उत्सुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 13:27 IST2016-07-01T07:57:17+5:302016-07-01T13:27:17+5:30

 इंडो-जर्मन अभिनेत्री एव्हलिन शर्मा ही तिच्या आगामी बॉलीवूड चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. ‘काय पोचे’ फेम अमित साध सोबत ...

Evelyn eager to work with Amit! | अमितसोबत काम करण्यास एव्हलिन उत्सुक !

अमितसोबत काम करण्यास एव्हलिन उत्सुक !

 
ंडो-जर्मन अभिनेत्री एव्हलिन शर्मा ही तिच्या आगामी बॉलीवूड चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. ‘काय पोचे’ फेम अमित साध सोबत ती चित्रपट करणार आहे. ती म्हणते,‘ मी या चित्रपटाविषयी फारच उत्सुक  आहे. अतिशय वेगळ्या भूमिकेत मी दिसणार आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही चित्रपटाची शूटींग करत आहोत. आता त्याचे शूटींग संपत आले आहे. भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेत आहे. माझी मेहनत माझ्या कामातून दिसेलच यात काही शंका नाही.’ 

Web Title: Evelyn eager to work with Amit!