फॅमिली फंक्शनमधून डुग्गूचा ‘काबिल’ फर्स्ट लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 12:10 IST2016-04-24T06:40:32+5:302016-04-24T12:10:32+5:30

हृतिक रोशनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा फोटो त्यांच्या घरच्यांसोबतच्या सेलिब्रेशनचा आहे. राकेश आणि पिंकी ...

Dugguacha 'Qabil' First Look From Family Function! | फॅमिली फंक्शनमधून डुग्गूचा ‘काबिल’ फर्स्ट लुक!

फॅमिली फंक्शनमधून डुग्गूचा ‘काबिल’ फर्स्ट लुक!

तिक रोशनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा फोटो त्यांच्या घरच्यांसोबतच्या सेलिब्रेशनचा आहे. राकेश आणि पिंकी म्हणजेच हृतिक चे आईवडील हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत होते.

राजेश रोशनही यात दिसतो आहे. हा फोटो शेअर करताना हृतिकही खुप खुश दिसतो आहे. या फोटोत तो खुपच डॅशिंग दिसतो आहे. ‘काबिल’ या त्याच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लुक यातून दिसतो आहे. 

hritik

Web Title: Dugguacha 'Qabil' First Look From Family Function!