डोन्ट मेक फन आॅफ शाहरूख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 13:57 IST2016-07-03T08:27:49+5:302016-07-03T13:57:49+5:30

 तुमचा विश्वास बसो किंवा नाही. आता सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील दुरावा कमी होऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाले ...

Do not Make Fun of Sean | डोन्ट मेक फन आॅफ शाहरूख

डोन्ट मेक फन आॅफ शाहरूख

 
ुमचा विश्वास बसो किंवा नाही. आता सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील दुरावा कमी होऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी ते दोघे मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंग करताना दिसले. ‘सुल्तान’ च्या प्रोमोमध्ये सलमानने म्हटले आहे की,‘ शाहरूख का मजाक ना उडाओ. शाहरूख मन्ने बहुत पसंद हैं.’ शाहरूख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत सुल्तान मध्ये दिसेल.

Web Title: Do not Make Fun of Sean