करिनाचा कपूरचा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-07T05:25:22+5:302018-06-27T20:15:53+5:30

करिना कपूर वीरे दी वेडिंगमधून लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. करिना कपूर जी फॅशन स्टाईल करते त्याला अनेकजणी फॉलो करतात. करिनाचा ट्रेडिंशनल लूक तर घायाळ करणार आहे.

Did you see Kapoor's traditional sequel? | करिनाचा कपूरचा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलात का?

करिनाचा कपूरचा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलात का?

िना कपूर वीरे दी वेडिंगमधून लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. करिना कपूर जी फॅशन स्टाईल करते त्याला अनेकजणी फॉलो करतात. करिनाचा ट्रेडिंशनल लूक तर घायाळ करणार आहे.
करिनाचा ब्युटीफूल अंदाज या फोटोत दिसतो आहे. सध्या तैमूरसोबत करिना स्वित्झर्लंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करते आहे.

Web Title: Did you see Kapoor's traditional sequel?