डायनाने केले डिप्पीचे कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 14:03 IST2016-08-30T08:33:28+5:302016-08-30T14:03:28+5:30

 अभिनेत्री डायना पेंटी ही ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटामुळे ‘कॉकटेल’ नंतर चर्चेत आली आहे. कॉकटेलमध्ये डायना पेंटी-दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीमुळे ...

Diana praised the dippy! | डायनाने केले डिप्पीचे कौतुक!

डायनाने केले डिप्पीचे कौतुक!

 
भिनेत्री डायना पेंटी ही ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटामुळे ‘कॉकटेल’ नंतर चर्चेत आली आहे. कॉकटेलमध्ये डायना पेंटी-दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीमुळे त्या एकमेकांच्या कामाचे कौतुक करत असतात.

डायना दीपिकाच्या यशाबद्दल बोलतांना म्हणते,‘ दीपिकाने ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ मधून हॉलीवूडमध्ये डेब्यू केला. आणि ती जगाच्या फिल्म इंडस्ट्रीत तिचे नाव कोरले गेले. हेच तिचे खरे यश आहे. आम्हाला सर्वांनाच तिचा खुप अभिमान वाटतो.

प्रियांका चोप्रासोबत तिनेही बॉलीवूडचे नाव जगाच्या पाठीवर कोरले. ’ दीपिकाने ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ मध्ये हॉलीवूड अभिनेता विन डिजेलसोबत स्क्रिन शेअर केली आहे. डी.जे.करूसो दिग्दर्शित हा चित्रपट २००२ चा सिक्वेल आहे. २० जानेवारीला चित्रपट रिलीज होईल.

Web Title: Diana praised the dippy!