‘राब्ता’ मधील दीपिकाचा फर्स्ट लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:07 IST2016-06-02T10:32:57+5:302016-06-02T16:07:05+5:30

 सध्या दीपिका पदुकोन ही ‘राब्ता’ या तिच्या आगामी चित्रपटातील आयटम साँगसाठी शूटींग करते आहे. तिचा सेक्सी, हॉट अंदाजातील लुक ...

Deepika's first look in 'Rabta' | ‘राब्ता’ मधील दीपिकाचा फर्स्ट लुक

‘राब्ता’ मधील दीपिकाचा फर्स्ट लुक

 
ध्या दीपिका पदुकोन ही ‘राब्ता’ या तिच्या आगामी चित्रपटातील आयटम साँगसाठी शूटींग करते आहे. तिचा सेक्सी, हॉट अंदाजातील लुक आऊट करण्यात आला आहे. चित्रपटातील एका स्पशेल साँगसाठी ती बुडापेस्टमध्ये शूटींग करते आहे. सुशांतसिंग राजपूत आणि कृती सेनन हे यात मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

deepika

Web Title: Deepika's first look in 'Rabta'