दीपिका-विनचा ‘ट्रिपल एक्स’ न्यू स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:31 IST2016-08-19T09:01:20+5:302016-08-19T14:31:20+5:30

 दीपिका पादुकोण हिने विन डिजेलसोबत ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटात काम केले आहे. लवकरच चित्रपटही रिलीज ...

Deepika-Wincha 'Triple X' New Steel! | दीपिका-विनचा ‘ट्रिपल एक्स’ न्यू स्टील!

दीपिका-विनचा ‘ट्रिपल एक्स’ न्यू स्टील!

 
ीपिका पादुकोण हिने विन डिजेलसोबत ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटात काम केले आहे. लवकरच चित्रपटही रिलीज होईल. आत्तापर्यंत चित्रपटाचे अनेक स्टील्स आऊट करण्यात आले आहेत.

नुकताच एक स्टील ‘ट्रिपल एक्स’ च्या सेटवरून आऊट झाला आहे. या स्टीलमध्ये ती हॉलीवूडचा विन डिजेलसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या फोटोत डिप्पी भलतीच सुंदर दिसत आहे. तसेच ती विनसोबत बोलताना दिसत आहे.

हा एक अ‍ॅक्शन चित्रपट असून झांडर केज या मुख्य कलाकाराची कहानी आहे. दीपिका सेरेना ऊंगर हिच्या भूमिकेत दिसत आहे. डी.जे.करूसो दिग्दर्शित हा चित्रपट २० जानेवारी २०१७ ला रिलीज होणार आहे.

xxx the return of xander cage new still

Web Title: Deepika-Wincha 'Triple X' New Steel!