दीपिका इन, कॅटरिना आऊट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 12:57 IST2016-07-27T07:27:29+5:302016-07-27T12:57:29+5:30

 कबीर खान आणि सलमान खान यांनी आत्तापर्यंत ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ...

Deepika in, CATRINA OUT? | दीपिका इन, कॅटरिना आऊट ?

दीपिका इन, कॅटरिना आऊट ?

 
बीर खान आणि सलमान खान यांनी आत्तापर्यंत ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ते दोघे पुन्हा एकदा एका चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटात सलमानची हिरोईन कोण असणार याबद्दल खुप चर्चा सुरू आहेत.

काहींनी कॅटरिनाचे नाव घेतले तर काहींनी दीपिका पदुकोनचे नाव घेतले आहे. कॅटरिना-सलमान यांची जोडी ही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.पण, दीपिकासोबत त्यांनी याअगोदर एकाही चित्रपटात काम केलेले नाही.

‘बिग बॉस ९’ आणि ‘आयफा’ मध्ये त्यांचे सोबत काही फ ोटोज काढण्यात आलेले आहेत. पण, आता कन्फर्म झालेले आहे की, दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ चित्रपटात सलमान खान हा डिंम्पल क्वीन दिपीका पदुकोनसोबत दिसणार आहे.

Web Title: Deepika in, CATRINA OUT?