आलियाचा कूल अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-18T11:52:39+5:302018-06-27T20:18:25+5:30

आलिया भट्ट हिच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे कारण तिचा दमदार अभिनय, तिच्यावरील वरदहस्त आणि तिचे गुड लुक्स. ती अलीकडेच मुंबईत एके ठिकाणी आली असता फोटोग्राफर्सनी तिच्या या क्यूट अदा कॅ मेऱ्यात कैद केल्या.

Cool Idea of ​​Alia ... | आलियाचा कूल अंदाज...

आलियाचा कूल अंदाज...

लिया भट्ट हिच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे कारण तिचा दमदार अभिनय, तिच्यावरील वरदहस्त आणि तिचे गुड लुक्स. ती अलीकडेच मुंबईत एके ठिकाणी आली असता फोटोग्राफर्सनी तिच्या या क्यूट अदा कॅ मेऱ्यात कैद केल्या.
कारमध्ये बसताना तिने अशी छानशी स्माईल फोटोग्राफर्सना दिली.

Web Title: Cool Idea of ​​Alia ...