कॅटरिना - फवाद दिसणार सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 18:00 IST2016-09-24T12:30:34+5:302016-09-24T18:00:34+5:30

कॅटरिना कैफ व पाकिस्तानी अभिनेता फवाद  खान हे दोघे उत्तर भारतावर आधारित असलेल्या एका चित्रपटात सोबत दिसण्याची शक्यता आहे. ...

CATRINA - Fault will appear | कॅटरिना - फवाद दिसणार सोबत

कॅटरिना - फवाद दिसणार सोबत


/>कॅटरिना कैफ व पाकिस्तानी अभिनेता फवाद  खान हे दोघे उत्तर भारतावर आधारित असलेल्या एका चित्रपटात सोबत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटींग ही दिल्ली होणार आहे. परंतु,  याची कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्या धार करणार आहेत. चित्रपटाचे नाव सुद्धा अजूनही गुलदस्त्यातच आहे. 

Web Title: CATRINA - Fault will appear