​कॅटचा ब्रेक अप मंत्रा : खा, प्या, झोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 21:32 IST2016-09-10T15:48:35+5:302016-09-10T21:32:43+5:30

ब्रेक अपचे दु:ख कसे विसरावे याचा अजब फंडा कॅटने सांगितला आहे. ती म्हणते की, प्रेमभंग झाल्यावर मस्तपैकी ड्रंक व्हा, ...

Cate's break up mantra: eat, drink, sleep | ​कॅटचा ब्रेक अप मंत्रा : खा, प्या, झोपा

​कॅटचा ब्रेक अप मंत्रा : खा, प्या, झोपा

रेक अपचे दु:ख कसे विसरावे याचा अजब फंडा कॅटने सांगितला आहे. ती म्हणते की, प्रेमभंग झाल्यावर मस्तपैकी ड्रंक व्हा, मग घरी जाऊन आइस्क्रीमवर ताव मारा आणि बेडवर पडून मऊ उशी डोक्याखाली घेऊन शांत झोपून जा.

आता हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की यामुळे खरंच ब्रेक अपच्या वेदना कमी होतात का. याचे उत्तर तर माहित नाही; परंतु कॅटच्या ब्रेक अपचा इतिहास बघता ती या बाबतीत बरीच अनुभवी आहे. त्यामुळे तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आधी सलमान मग रणबीर सोबत तिचे प्रेम सफल होऊ शकले नाही. तिच्या मते, प्रेम दुरावल्यामुळे खूप दु:ख होते पण म्हणून काय आपण रडत बसायचं का? आयुष्य कोणासाठी थांबत नाही. लगेच दु:खातून सावरून ‘मुव्ह आॅन’ व्हावे. वाह कॅट!

Web Title: Cate's break up mantra: eat, drink, sleep