कॅट-परीचा एकत्र डान्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 17:11 IST2016-08-03T11:37:47+5:302016-08-03T17:11:53+5:30

  अभिनेत्री कॅटरिना कैफ, परिणीती चोप्रा, अभिनेता वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर  हे त्यांच्या ...

CAT-PRIKA DUNCE ... | कॅट-परीचा एकत्र डान्स...

कॅट-परीचा एकत्र डान्स...

 
भिनेत्री कॅटरिना कैफ, परिणीती चोप्रा, अभिनेता वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर  हे त्यांच्या ‘ड्रीम’ टूरची फार उत्सुकतेने वाट पाहत आहे. या सर्वांनी एकत्र काही हिट साँग्जवर एका कॉन्सर्टमध्ये डान्स केला. त्यात कॅटरिना कैफ आणि परिणीती चोप्रा या दोघींनी एकत्र डान्स केला.

Web Title: CAT-PRIKA DUNCE ...