रितेश देशमुखला पत्नी जेनेलियाने गिफ्ट केलेली कार देशात केवळ एकाच व्यक्तीकडे, जाणून घ्या कारचे वैशिष्ट्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-22T10:54:39+5:302018-06-27T20:02:05+5:30

अभिनेता रितेश देशमुख याने काही दिवसांपूर्वीच त्याचा ३९वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या बर्थ डेला पत्नी जेनेलिया हिने त्याला एक स्पेशल गिफ्ट दिले. जेनेलियाचे हे गिफ्ट खरंच खूप स्पेशल होते. कारण तिने रितेशला गिफ्ट केलेली कार संपूर्ण भारतात रितेशव्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. जेनेलियाने रितेशला टेस्ला मॉडेलची एक्स कार गिफ्ट केली. रितेशने ट्विटरवर या कारसोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘जेनेलियाला माहिती आहे की, ४०च्या बर्थ डे बॉयला २० वर्षाच्या वयाचा अनुभव कसा द्यायचा’ ही कार अद्यापपर्यंत भारतात लॉन्च झालेली नाही.

The car gifted by Riteish Deshmukh to wife, only one person in the car, know the car's features! | रितेश देशमुखला पत्नी जेनेलियाने गिफ्ट केलेली कार देशात केवळ एकाच व्यक्तीकडे, जाणून घ्या कारचे वैशिष्ट्ये!

रितेश देशमुखला पत्नी जेनेलियाने गिफ्ट केलेली कार देशात केवळ एकाच व्यक्तीकडे, जाणून घ्या कारचे वैशिष्ट्ये!

िनेता रितेश देशमुख याने काही दिवसांपूर्वीच त्याचा ३९वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या बर्थ डेला पत्नी जेनेलिया हिने त्याला एक स्पेशल गिफ्ट दिले. जेनेलियाचे हे गिफ्ट खरंच खूप स्पेशल होते. कारण तिने रितेशला गिफ्ट केलेली कार संपूर्ण भारतात रितेशव्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. जेनेलियाने रितेशला टेस्ला मॉडेलची एक्स कार गिफ्ट केली. रितेशने ट्विटरवर या कारसोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘जेनेलियाला माहिती आहे की, ४०च्या बर्थ डे बॉयला २० वर्षाच्या वयाचा अनुभव कसा द्यायचा’ ही कार अद्यापपर्यंत भारतात लॉन्च झालेली नाही.
देशातील एक मोठ्या व्यावसायिकाने सर्वांत अगोदर ही कार अमेरिकेतून मागविली होती. वास्तविक ही कार अद्यापपर्यंत भारतात लॉन्च झालेली नाही. त्यामुळेच या बॅनरवर लिहिले आहे की, भारतात पहिल्यांदाच टेस्ला कार!

Web Title: The car gifted by Riteish Deshmukh to wife, only one person in the car, know the car's features!