​ आयफेल टॉवरवर लॉन्च होणार ‘बेफिक्रे’चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 18:04 IST2016-10-03T12:34:16+5:302016-10-03T18:04:16+5:30

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. येत्या काही दिवसांत ‘बेफिक्रे’चा ट्रेलर लॉन्च होणार ...

'Biffrera' trailer to be launched on Eiffel Tower | ​ आयफेल टॉवरवर लॉन्च होणार ‘बेफिक्रे’चा ट्रेलर

​ आयफेल टॉवरवर लॉन्च होणार ‘बेफिक्रे’चा ट्रेलर

वीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. येत्या काही दिवसांत ‘बेफिक्रे’चा ट्रेलर लॉन्च होणार आहे. पण कुठे माहितीयं?? आयफेल टॉवरवर. होय,आयफेल टॉवरवर ‘बेफिक्रे’चा ट्रेलर लॉन्च होणार आहे. रणवीर आणि वाणी यावेळी उपस्थित असतील. ‘बेफिक्रे’मध्ये रणवीर आणि वाणीचा आॅन स्क्रीन रोमान्स यात दिसणार आहे. ‘बेफिक्रे’च्या आत्तापर्यंत रिलीज झालेल्या अनेक पोस्टर्समध्ये रणवीर-वाणी परस्परांना किस करताना दिसत आहे. आता पोस्टर इतके हॉट म्हटल्यावर ट्रेलरही हॉट असणारच. सो, लेट्स वेट अ‍ॅण्ड वॉच..

 {{{{twitter_post_id####}}}}

Web Title: 'Biffrera' trailer to be launched on Eiffel Tower