‘बेफिक्रे’ चे दुसरे हॉट पोस्टर आऊट....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 10:37 IST2016-05-10T05:07:42+5:302016-05-10T10:37:42+5:30

 रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ भलताच चर्चेत आहे. चित्रपटाचे पहिल्या  पोस्टरने काय वातावरण कमी हॉट ...

'Bicchre''s second hot poster .... | ‘बेफिक्रे’ चे दुसरे हॉट पोस्टर आऊट....

‘बेफिक्रे’ चे दुसरे हॉट पोस्टर आऊट....

 
णवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ भलताच चर्चेत आहे. चित्रपटाचे पहिल्या  पोस्टरने काय वातावरण कमी हॉट केले होते का ? की लगेचच चित्रपटाच्या टीमने दुसरेही पोस्टर आऊट केले आहे.

या फोटोतही रणवीर आणि वाणी किस करताना दिसत आहेत. वाणीने हे पोस्टर टिवटरवर पोस्ट केले आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ धीस व्ह्यू फ्रॉम द टॉप इज ब्रेथटेकिंग अ‍ॅट रणवीर.’ रणवीरने या फोटोला रिटिवट केले आहे,‘ ओह...हू इज रिअली लुकिंग अ‍ॅट द व्ह्यू ?! ’

पहिले पोस्टर तर सर्वांना आवडलेले आहेच पण आता दुसरे पोस्टरही अतिशय चांगले आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपट ९ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

befikre

Web Title: 'Bicchre''s second hot poster ....