‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लाँचला दिसली श्रद्धा आणि अर्जुनची केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-10T09:50:00+5:302018-06-27T20:22:27+5:30

नुकताच श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या हाफ गर्लफ्रेन्डचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अर्जुन आणि श्रद्धाची जोडी मोठ्या प़डद्यावर एकत्र दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातला रोमान्स आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Arvind Kejriwal and Arjuna Chemistry, seen in the launch of Half Girlfriend's trailer | ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लाँचला दिसली श्रद्धा आणि अर्जुनची केमिस्ट्री

‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लाँचला दिसली श्रद्धा आणि अर्जुनची केमिस्ट्री

कताच श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या हाफ गर्लफ्रेन्डचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अर्जुन आणि श्रद्धाची जोडी मोठ्या प़डद्यावर एकत्र दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातला रोमान्स आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ट्रेलर लाँचला श्रद्धा आणि अर्जुनची धमाल मस्ती करताना दिसले. दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी होती.

Web Title: Arvind Kejriwal and Arjuna Chemistry, seen in the launch of Half Girlfriend's trailer