अनुपम खेर यांचे गाजलेले १० चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST2017-10-14T11:54:54+5:302018-06-27T20:08:30+5:30

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. अनुपम खेर हे एक अतिशय चांगले अभिनेते असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत.

Anupam Kher's 10 films | अनुपम खेर यांचे गाजलेले १० चित्रपट

अनुपम खेर यांचे गाजलेले १० चित्रपट

येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. अनुपम खेर हे एक अतिशय चांगले अभिनेते असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत.
सारांश

Web Title: Anupam Kher's 10 films