आलिया, दिया आणि शिल्पाच्या रंगल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-17T04:43:44+5:302018-06-27T20:22:08+5:30

आयफा पुरस्कारांसाठी व्होटिंग घेण्यात आले. 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हे व्होटिंग घेण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सने येऊन आपला सपोर्ट आयफाला दाखवत व्होटिंग केले.

Alia, Dyla and Shilpa's Painted Chats | आलिया, दिया आणि शिल्पाच्या रंगल्या गप्पा

आलिया, दिया आणि शिल्पाच्या रंगल्या गप्पा

फा पुरस्कारांसाठी व्होटिंग घेण्यात आले. 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हे व्होटिंग घेण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सने येऊन आपला सपोर्ट आयफाला दाखवत व्होटिंग केले.
आलिया भट्ट, दिया मिर्झा आणि शिल्पा शेट्टी यांच्या गप्पा याठिकाणी रंगलेल्या दिसल्या.

Web Title: Alia, Dyla and Shilpa's Painted Chats