आरव बनला खिलाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 14:03 IST2016-05-10T08:33:28+5:302016-05-10T14:03:28+5:30

 अक्षय कुमारने नुकताच मुलगा आरवचा फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. यात आरव ब्लॅक बेल्ट घालून पोझमध्ये उभा आहे. कुडोमध्ये ...

Aarav became player? | आरव बनला खिलाडी?

आरव बनला खिलाडी?

 
क्षय कुमारने नुकताच मुलगा आरवचा फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. यात आरव ब्लॅक बेल्ट घालून पोझमध्ये उभा आहे. कुडोमध्ये फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट घातलेल्या आरवला पाहून वडील अक्षयला अतिशय अभिमान वाटतोय. अक्षयला स्वत:लाही तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. असे म्हणता येईल की, तो वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवतो आहे.

aarav

Web Title: Aarav became player?