आमिर खानसोबत डिनर दिसल्या दंगल गर्ल सान्या-फतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-07T10:59:38+5:302018-06-27T20:22:40+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपली पत्नी किरण राव हिच्यासोबत डिनर गेला होता. त्याठिकाणी आमिर खानसोबत त्याच्या दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख पण दिसल्य़ा.

Aamir Khan has seen dinner with a rowdy girl Sanya-Fatima | आमिर खानसोबत डिनर दिसल्या दंगल गर्ल सान्या-फतिमा

आमिर खानसोबत डिनर दिसल्या दंगल गर्ल सान्या-फतिमा

लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपली पत्नी किरण राव हिच्यासोबत डिनर गेला होता. त्याठिकाणी आमिर खानसोबत त्याच्या दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख पण दिसल्य़ा.
आमिर खान आणि किरण राव दोघेही हप्पी मूडमध्ये दिसले. ते दोघे ही सध्या पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत व्यस्त आहेत.

Web Title: Aamir Khan has seen dinner with a rowdy girl Sanya-Fatima