5558_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 14:05 IST2016-04-28T08:35:55+5:302016-04-28T14:05:55+5:30

सुस्त अथवा अवजड वाटणे हे प्रत्येकाच्या चयापचय क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची निश्चितपणे गरज असते. अशाच वजन कमी करणाºया गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत. याद्वारे तुम्ही आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकाल आणि तंदुरुस्तीची चिंता तुमची कमी होऊ शकेल.

5558_article | 5558_article

5558_article

स्त अथवा अवजड वाटणे हे प्रत्येकाच्या चयापचय क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची निश्चितपणे गरज असते. अशाच वजन कमी करणाºया गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत. याद्वारे तुम्ही आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकाल आणि तंदुरुस्तीची चिंता तुमची कमी होऊ शकेल.
कमरेचा घेर कमी करण्यासाठी दररोजच्या आहारात एक कप मसूरची आवश्यकता आहे. तुमच्या चयापचय क्रियेसाठी शरीरात लोहाची कमतरता असणे योग्य नव्हे. कारण कॅलरीज अधिक प्रमाणात जळत असतील तर शरीर फारसे काम करु शकत नाही.

Web Title: 5558_article