5312_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 15:01 IST2016-04-20T09:31:39+5:302016-04-20T15:01:39+5:30

बºयाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी कॉफी पिण्याचा छंद असतो. अनेक जण कोणत्या ठिकाणी छान गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेता येईल, याचा विचार करीत असतात. गप्पा, मैफल असावी आणि सोबत कॉफी असावी, वाह क्या बात है! भारतामधीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांच्या अशाच अपेक्षा असतात. या ठिकाणी जगभरातील सर्वोत्कृष्ट कॉफी शॉपची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5312_article | 5312_article

5312_article

याच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी कॉफी पिण्याचा छंद असतो. अनेक जण कोणत्या ठिकाणी छान गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेता येईल, याचा विचार करीत असतात. गप्पा, मैफल असावी आणि सोबत कॉफी असावी, वाह क्या बात है! भारतामधीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांच्या अशाच अपेक्षा असतात. या ठिकाणी जगभरातील सर्वोत्कृष्ट कॉफी शॉपची माहिती या ठिकाणी देत आहोत.
साध्या आणि अचूक ठिकाणी जाऊन, कॉफीचा आस्वाद घेण्याची इटालियन लोकांची खासियत आहे. दिवसभरात अनेक वेळा ते कॉफी पित असतात. हाताने तयार केलेली अथवा इस्प्रेसो मशीनने तयार केलेली असो. या ठिकाणची कॉफी ही उत्तमच असते. मजेदार सरबती, चॉकलेट असणारी किंवा दुधाची असो. इटालियान एस्प्रेसो मध्ये पारंपरिक पद्धतीने अगदी उभे राहून कॉफी पिता येते.

Web Title: 5312_article