5102_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 15:58 IST2016-04-13T22:58:10+5:302016-04-13T15:58:10+5:30

स्मार्ट फोनवर आपण काय करतो? सेल्फी घेतो, आपला बराचसा वेळ वाया घालवितो. काहीही कारण नसताना स्मार्ट फोनवर उपयोगी नसलेली अ‍ॅप आपण आणून ठेवलेली असतात. तथापि जे लोक क्रियाशील असतात, ते यापेक्षा वेगळे काही तरी करतात. टाईमपास टाळून ते आपला वेळ चांगल्या कामावर घालवितात. ते स्मार्ट फोनचा वापर अगदी वेगळ्या पद्धतीने करतात. अशाच कामांविषयी माहिती देत आहोत.

5102_article | 5102_article

5102_article

मार्ट फोनवर आपण काय करतो? सेल्फी घेतो, आपला बराचसा वेळ वाया घालवितो. काहीही कारण नसताना स्मार्ट फोनवर उपयोगी नसलेली अ‍ॅप आपण आणून ठेवलेली असतात. तथापि जे लोक क्रियाशील असतात, ते यापेक्षा वेगळे काही तरी करतात. टाईमपास टाळून ते आपला वेळ चांगल्या कामावर घालवितात. ते स्मार्ट फोनचा वापर अगदी वेगळ्या पद्धतीने करतात. अशाच कामांविषयी माहिती देत आहोत.
क्रियाशील लोक पॉडकास्टचा उपयोग शोध लावण्यासाठी करतात आणि त्यांना कान देऊन ऐकतात. यावर अगदी महत्वाची माहिती मिळते. तसेच बाहेर असताना मोठी चर्चाही करता येते. यामध्ये विपणनपासून राजकारण आणि धार्मिक विषयांचा समावेश असतो. ते आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत अशा गोष्टी ऐकत असतात.

Web Title: 5102_article