4712_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 15:08 IST2016-04-02T22:08:30+5:302016-04-02T15:08:30+5:30

खेळ म्हटले की अगदी ठराविक प्रकार आपल्यासमोर येतात. मात्र अगदी जवळून पाहिल्यास असे अनेक खेळ आहेत, जे आपणास माहिती नाहीत. ते पाहिल्यानंतर आपण म्हणू शकतो ‘अगदी आश्चर्यकारक’ किंवा ‘हे तर मला माहितीच नव्हते.’ जगातील अशाच काही अजब आणि विचित्र खेळाच्या प्रकाराची या ठिकाणी माहिती देत आहोत, जे अत्यंत मजेदार आणि औत्सुक्याचे आहेत.

4712_article | 4712_article

4712_article

ळ म्हटले की अगदी ठराविक प्रकार आपल्यासमोर येतात. मात्र अगदी जवळून पाहिल्यास असे अनेक खेळ आहेत, जे आपणास माहिती नाहीत. ते पाहिल्यानंतर आपण म्हणू शकतो ‘अगदी आश्चर्यकारक’ किंवा ‘हे तर मला माहितीच नव्हते.’ जगातील अशाच काही अजब आणि विचित्र खेळाच्या प्रकाराची या ठिकाणी माहिती देत आहोत, जे अत्यंत मजेदार आणि औत्सुक्याचे आहेत.
जगभरात खेळला जाणार हा अत्यंत विनोदी प्रकारचा खेळ आहे. तुम्ही अशा प्रकारचा खेळ असू शकतो हे मनात देखील आणू शकत नाही. अर्थात हा पुरुषांशी संबंधित खेळ आहे. अगदी दोन मिनिटांचा हा खेळ आहे. तुमची पँट घोट्याजवळ इतकी घट्ट बांधा की त्यातून काहीही जाऊ शकणार नाही. त्यात दोन पिल सोडा. जे अधिक काळ ही पिले ठेवेल तो जिंकेल. ऐकून विचित्र वाटते नाही. १९८१ साली एकाने ५ तास ३० मिनिटांचा विक्रम केला आहे.

Web Title: 4712_article