शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

​आपले लाडके सेलिब्रिटी जिमला जाण्याअगोदर दिसतात असे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 12:32 IST

पाहा सेलिब्रिटींचा जिमला जाण्याअगोदरचा लुक ...

शुटिंगसाठी खूपच धावपळ करावी लागत असल्याने प्रत्येक सेलिब्रिटीला आपले शरीर फिट ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुतांश सेलिब्रिटी जिम आणि योगाचा आधार घेत असतात. जिम मध्ये तासंतास वर्कआउट करणे तर त्यांच्या आवडत्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज आम्ही आपणास सेलिब्रिटींचा जिमला जाण्याअगोदरचा लुक शेअर करीत आहोत. आपणही त्यांची प्रेरणा घेऊन एक परफेक्ट वर्कआउट लुक मिळवू शकता. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींचे जिमच्या बाहेर स्पॉट करण्यात आलेले फोटोज व्हायरल होत आहेत. त्यात करीना कपूर, शाहिद कपूर, मीरा राजपूत, बिपाशा बसु, करन सिंह ग्रोवर आदी सेलिब्रिटींचे फोटो पाहण्यात आले. करिना आणि मीरा राजपूतच्या लुकला पाहून असे वाटते की, अजूनही टेंक टॉपच्या फॅशनची क्रेझ कायम आहे. याशिवाय प्रिंटेड जिम पॅन्ट्सदेखील वर्कआउटच्या फॅशनमध्ये सहभागी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे जिम आउटफिट्समध्ये काळ्या रंगाला जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. या रंगात गरम होत नाही, त्यामुळे जास्त घाम येत नाही, यासाठी सेलिब्रिटींच्या वर्कआउटच्या फॅशनमध्ये नेहमी या रंगाचा समावेश असतो. चला पाहूया आपल्या लाडक्या सेलिब्रिटींचे फोटो, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरु न आपल्याला कळेल की, सेलिब्रिटी जिमला जाण्याअगोदर कोणती फॅशन करतात ते. करिना कपूर शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बिपाशा बसु, करन सिंह ग्रोवर