शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

​जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 19:31 IST

कार्लोस यांना वाटते की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून केवळ तीनच दिवस काम करावे आणि चार दिवस सुट्या एन्जॉय कराव्यात.

सर्वात आधी तर तुम्ही तुमचा रेझ्युमे अपडेट करा आणि कार्लोस स्लिम यांना पाठवून द्या. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या  क्रमांकावर असणारे कार्लोस बॉस म्हणून कदाचित सर्वात कूल व्यक्ती असतील. कारण कार्लोस यांना वाटते की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून केवळ तीनच दिवस काम करावे आणि चार दिवस सुट्या एन्जॉय कराव्यात.लक्ष वेधले गेले ना? तुम्ही जे वाचत आहात ते खरं आहे. मेक्सिको देशातील कार्लोस स्लिम यांनी जगभरातील कर्मचाºयांना सुखावणारा असा विचार मांडला आहे आणि सर्व कंपन्यांनी तो अंमलात आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, कामाचा व्याप कमी आणि चार दिवस मोकळे मिळाल्यामुळे लोक आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकतील. पर्यटन, मनोरंजन, खेळ, सांस्कृती, शिक्षण इ. क्षेत्रांना चालना मिळेल.पण खरंच असे करणे शक्य आहे का? तीन दिवसांचा वर्किंग वीक व्यवहार्य आहे का? कार्लोस यांना तरी तसे वाटते. ते म्हणतात, जस जसे तंत्रज्ञान अधिक प्रगत होत जाईल तशी मानवाच्या कामाचे प्रमाण कमी होत जाणार. त्यामुळे जर कर्मचाºयांनी तीनच दिवस काम केले तर इतरांना रोजगाराची संधी निर्माण होईल.कार्लोस यांच्या ‘सु’विचारानुसार लोकांची मिळकत तेवढीच राहील फक्त कामाचे दिवस कमी होतील. आता या मास्टर प्लॅनमध्ये अनेक त्रुटी आहेत; पण ५९ बिलियन डॉलर्स एवढ्या अमाप संपत्तीचा मालक म्हणून त्यांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे, नाही का?