अॅक्टिंग माय लाइफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:33 IST
हॉलीवुड अभिनेता इदरिस एल्बाने सांगितले की, अभिनयाशिवाय तिचे आयुष्य शुन्य आहे. इदरिसचे प्रेमिका नईना गर्थ हिच्याशी गेल्या महिन्यातच बे्रकअप झाले आहे.
अॅक्टिंग माय लाइफ
हॉलीवुड अभिनेता इदरिस एल्बाने सांगितले की, अभिनयाशिवाय तिचे आयुष्य शुन्य आहे. इदरिसचे प्रेमिका नईना गर्थ हिच्याशी गेल्या महिन्यातच बे्रकअप झाले आहे. इदरिस आणि गर्थ यांचा विस्टन नावाचा २३ महिन्याचा एक मुलगा आहे. तब्बल अडीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे विभक्त झाले आहेत. त्यातच ‘लूथर’ इदरिसचे म्हणणे आहे की, त्याच्यासाठी चित्रपट, टिव्ही शोची शूटिंगच एकप्रकारची थैरपी आहे. यामुळे मी स्वत:ला तंदुरुस्त असल्याचे फिल करतो. जेव्हा मी अभिनयापासून दूर जातो, तेव्हा मला आयुष्यात काहीतरी हरविल्यासारखे वाटते.