वुडचा वादग्रस्त खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:50 IST
मॉडेल जो वुडने तिच्या खासगी जीवनाबाबत वादग्रस्त खुलासा केला असल्याने सध्या ती चांगलीच चर्चेत आहे.
वुडचा वादग्रस्त खुलासा
मॉडेल जो वुडने तिच्या खासगी जीवनाबाबत वादग्रस्त खुलासा केला असल्याने सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. मॉडेल जो वुडने सांगितले की, पहिली पती रॉनी वुडसोबत विभक्त होवून सुद्धा ती सेक्स करीत होती. एका सप्ताहिकात तिने हा खुलासा केला असल्याने सध्या ती चर्चेत आहे. तिने सांगितले की सध्या माझे वय २६ असून, मी सेक्सचा आजही आनंद घेत आहे.